वसीम पठाण यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी वसीम पठाण यांची नियुक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून केली आहे.
तसेच इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.सुलतान मालदार (कार्याध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश)सिराज मेहंदी (राष्ट्रेय अध्यक्ष- अल्पसंख्याक विभाग) नसीम सिद्दीकी (राष्ट्रीय प्रचारक आणि राष्ट्रीय सचिव)जावेद हबीब (प्रदेश अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य)साजिद अहमद (राष्ट्रीय सहसचिव)उपस्थित होते.


