मातृभाषेतील मुले दऱ्याखोऱ्यांत विहरणारे गरुड, तर इंग्रजी माध्यमातील मुले सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपट!

ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांचे परखड प्रतिपादन; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात साहित्यनिर्मिती प्रक्रियेची प्रकट मुलाखत रंगली पालघर…

इनर व्हील क्लब ऑफ वसईचा दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम; गोवर्धन विद्यालयात विद्यार्थ्यांना रांगोळी रंगांचे वाटप!

सुरेखा कुलकर्णी यांच्याकडून रांगोळी रंगांची देणगी; बक्तावर चेसन यांच्याकडून खाद्यपदार्थ व बिस्किटांचे वाटप वसई | प्रतिनिधी…

विक्रमगडमध्ये ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा सांस्कृतिक जल्लोष; ८६४ आदिवासी कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग!

४ जिल्हे, १६ तालुके आणि १२७ गावांतील कलाकारांचा सहभाग; पारंपरिक नृत्य, संगीत, हस्तकला आणि वारली चित्रकलेतून…

दिवाळीच्या सुट्टीत पुस्तकांशी मैत्री करण्याची संधी! सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा ‘दिवाळी वाचन पर्वणी’ अभिनव उपक्रम

पुस्तक परीक्षणाच्या व्हिडिओ स्पर्धेत विजेत्यांना ३ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके; महाराष्ट्रातील वाचकांना सहभागाचे आवाहन पालघर | प्रतिनिधी…

आदिवासी कला-संस्कृतीचा जागर! ‘भगवान बिरसा कला संगम 2.0’ महोत्सवाची पालघरमध्ये ३१ ऑक्टोबरला विभागीय फेरी

पालघर | विशेष प्रतिनिधी ‘माझी कला, माझा अभिमान’ संकल्पनेतून आदिवासी परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन;…

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत ट्विंकल इंग्लिश स्कूल पालघरच्या मीत पाटीलची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील गटात पटकावला द्वितीय क्रमांक!

पालघर | प्रतिनिधी डहाणू येथे झालेल्या फ्लोअर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत मीत सचिन पाटील याचे यश; शाळेच्या…

जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को स्कूलचा ‘दुहेरी मुकुट’!सहा गटांतील पाच विजेतेपदे पालघर तालुक्याच्या शाळांकडे; मुंबई विभागीय स्पर्धेसाठी विजेते संघ पात्र

बोईसर | विशेष प्रतिनिधी पालघर जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत बोईसर येथील डॉन बॉस्को स्कूलने दमदार कामगिरी…

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य!इनर व्हील क्लब ऑफ वसईतर्फे तिल्हेरच्या जि. प. शाळेत ‘आनंदी शाळा’ उपक्रम; ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

वसई | प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या शालेय जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने इनर…

गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सॉक्सचे वाटपबीज दत्ता वेलफेअर असोसिएशन व रिपाईचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

पालघर | प्रतिनिधी : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा…

इनर व्हील क्लब ऑफ वसईतर्फे शिक्षकदिन उत्साहात साजरा; शिक्षण व समाजसेवेत योगदान देणाऱ्या सदस्यांचा गौरव

वसई | प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शिक्षण आणि…

↑
error: Content is protected !!
Call Now Button