एकूण १७ नवीन बस पालघर डेपोसाठी; प्रवाशांना मिळणार अधिक सुरक्षित, नियमित आणि सुविधाजनक प्रवास सेवा पालघर…
Category: Palghar
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये भव्य मोर्चाग्रामसभा बैठका मर्यादित करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन आक्रमक
पालघर | विशेष प्रतिनिधी : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, कर्तव्य बजावत असताना…
बिना नंबर प्लेट वाल्यांनो सावधान! पालघर ट्रॅफिकचा दणकाब्लॅक फिल्म, अनधिकृत नंबर प्लेट आणि कर्कश सायलेंसरवर ‘करडी नजर’; संशयास्पद वाहनांचीही कसून तपासणी
पालघर | प्रतिनिधी : वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत रस्त्यावर बिनधास्तपणे धावणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही!…
बोईसर वर्षा मॅरेथॉनला धावपटूंचा प्रचंड प्रतिसाद; पालघर ट्रॅफिक पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा निर्विघ्न पार
बोईसर, पालघर (विशेष प्रतिनिधी): बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात…
पालघरच्या क्रीडा क्षेत्राला मानाचा तुरा; तीन खेळाडूंसह दोन मार्गदर्शकांना जिल्हा क्रीडा पुरस्कार
पालघर | प्रतिनिधी निशा सांबर यांचाही विशेष सन्मान; गुणवंतांच्या कामगिरीला शासनाची दाद पालघर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी…
पालघरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी ५ एकर जागा निश्चित; पालकमंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. दि.…
पालघरच्या हुतात्म्यांना अभिवादन; ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा
१४ ऑगस्टला दुपारी १२:३९ वाजता दोन मिनिटे स्तब्धता; पाच वीर हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण पालघर | प्रतिनिधी…
८ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षापालघर सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; २४ साक्षीदारांच्या आधारे गुन्हा सिद्ध
पालघर | प्रतिनिधी डहाणू तालुक्यात २०२१ मध्ये घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकरणात पालघर येथील…
देवीशा रोड–वल्लीपाडा–गणेश कुंड मार्गावर पथदिव्यांची मागणी; वीर फाउंडेशनचे पालघर नगर परिषदेला निवेदन
पालघर | प्रतिनिधी पालघर शहरातील देवीशा रोड ते वल्लीपाडा मार्गे गणेश कुंडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तातडीने…
वेल्फेअर असोसिएशन सामाजिक ट्रस्टचा पुढाकार; धान्य व शालेय साहित्याचे वाटप
पालघर | प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी रिपाई व बीजदत्त…