एकूण १७ नवीन बस पालघर डेपोसाठी; प्रवाशांना मिळणार अधिक सुरक्षित, नियमित आणि सुविधाजनक प्रवास सेवा पालघर…
Category: Maharashtra Today Times News
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये भव्य मोर्चाग्रामसभा बैठका मर्यादित करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन आक्रमक
पालघर | विशेष प्रतिनिधी : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, कर्तव्य बजावत असताना…
बिना नंबर प्लेट वाल्यांनो सावधान! पालघर ट्रॅफिकचा दणकाब्लॅक फिल्म, अनधिकृत नंबर प्लेट आणि कर्कश सायलेंसरवर ‘करडी नजर’; संशयास्पद वाहनांचीही कसून तपासणी
पालघर | प्रतिनिधी : वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत रस्त्यावर बिनधास्तपणे धावणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही!…
बोईसर वर्षा मॅरेथॉनला धावपटूंचा प्रचंड प्रतिसाद; पालघर ट्रॅफिक पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा निर्विघ्न पार
बोईसर, पालघर (विशेष प्रतिनिधी): बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात…
आठवडा बाजारातील वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास; दोन महिला चोरट्या ४८ तासांत जेरबंद
बोईसर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ३ लाखांचा २८ ग्रॅम सोन्याचा ऐवज हस्तगत बोईसर, पालघर | प्रतिनिधी :…
‘स्वच्छ मुंबई’चा दावा, पण खार (पूर्व)मध्ये गटारमय वास्तव!
मुंबई, खार (पूर्व) | विशेष प्रतिनिधी स्टेशन रोड–जवाहर नगर रोडवर तुंबलेली गटारे, रस्त्यावर सांडपाणी; फूटपाथवरील दुकाने-बाकड्यांमुळे…
वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला काँग्रेसचा ठाम पाठिंबा; स्थानिकांच्या हक्कांसाठी संघर्षाची ग्वाही
वरोर, डहाणू | प्रतिनिधी वाढवण बंदर आणि संबंधित प्रकल्पांविरोधात डहाणू तालुक्यातील वरोर येथे गेल्या २० दिवसांपासून…
बिबट्या प्रवण क्षेत्रात सावधगिरीचा इशारा; नागरी संरक्षण स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण
बोईसर | प्रतिनिधी बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांमध्ये वन्यजीवांच्या होणाऱ्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसह वन्यजीव…
डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स दरोड्याचा छडा; तिघे आरोपी अटकेत
बंदुकीचा धाक दाखवत गोळीबार करून दरोडा; पालघर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ५१ लाख ५१ हजार १५० रुपयांचे…
चारोटी पोलिसांकडून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडेवाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन; १५० ते २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
महालक्ष्मी, पालघर | प्रतिनिधी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने…