बिना नंबर प्लेट वाल्यांनो सावधान! पालघर ट्रॅफिकचा दणकाब्लॅक फिल्म, अनधिकृत नंबर प्लेट आणि कर्कश सायलेंसरवर ‘करडी नजर’; संशयास्पद वाहनांचीही कसून तपासणी

पालघर | प्रतिनिधी : वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत रस्त्यावर बिनधास्तपणे धावणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही!…

बोईसर वर्षा मॅरेथॉनला धावपटूंचा प्रचंड प्रतिसाद; पालघर ट्रॅफिक पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा निर्विघ्न पार

बोईसर, पालघर (विशेष प्रतिनिधी): बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात…

चारोटी पोलिसांकडून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडेवाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन; १५० ते २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

महालक्ष्मी, पालघर | प्रतिनिधी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने…

पालघर–बोईसरमध्ये ‘डबल पार्किंग’विरोधात वाहतूक पोलिसांचा धडाका; वाहतूक कोंडी करणाऱ्यांना दणका

पालघर | प्रतिनिधी पालघर आणि बोईसर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त पार्किंग आणि रस्त्यावरील दुहेरी वाहनतळाच्या…

कासा टोलनाक्यावर ५५७ वाहनचालक व नागरिकांची मोफत नेत्र तपासणी; पालघर वाहतूक पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

पालघर | विशेष प्रतिनिधी | ६ जून २०२६रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित…

पालघरच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा; कोंडीमुक्त शहरासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू

पालघर, प्रतिनिधी : गोठणपूर परिसरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व रुंदीकरणाच्या महत्त्वपूर्ण विकासकामांदरम्यान नागरिकांना वाहतुकीचा त्रास…

रिल्सच्या नादात जीवाशी खेळ! धावत्या ट्रकला लटकून स्टंट करणाऱ्या तरुणावर पालघर पोलिसांची धडक कारवाई

Palghar Police यांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवघेणे स्टंट करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेत एका स्टंटबाज तरुणावर…

पालघर पोलीस दलाचा स्तुत्य उपक्रम; ‘GOOD SAMARITAN’ ॲपबाबत विशेष कार्यशाळा संपन्न

पालघर पोलीस दल यांच्या वतीने रस्ते अपघातातील जखमींना वेळेत मदत मिळावी आणि “गोल्डन अवर”मध्ये तात्काळ वैद्यकीय…

पालघर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; रस्ते अपघात रोखण्यासाठी ४३ ठिकाणी नियमांचे धडे!

पालघर: वाढते रस्ते अपघात आणि विस्कळीत वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे.…

पालघर हिट अँड रन प्रकरणात आरोपी अटकेत – पोलिसांच्या तत्पर कारवाईने नागरिकांचा विश्वास वाढला

पालघर: शहराला हादरवून सोडणाऱ्या हिट अँड रन प्रकरणात अखेर महत्त्वाची घडामोड झाली असून, ऑटो रिक्षा चालक…

error: Content is protected !!
Call Now Button