शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय ऐरोबीक्स स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळतांना आर्या गुंजाळ यांच्या ध्रुव ग्लोबल स्कूल च्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. फिटनेस ऐरोबीक्स सांघिक क्रीडा प्रकारात ती सहभागी झाली होती. देशभरातील राज्य या स्पर्धेत सहभागी झाले होते


