बोईसरमध्ये रंगणार राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा थरार!

४ व ५ नोव्हेंबरदरम्यान १७ वर्षांखालील मुले-मुलींच्या मैदानी स्पर्धा; आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय विक्रमवीर हर्ष पाटील…

बोईसरमध्ये ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान रंगणार राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव!

राज्यभरातील १७ वर्षांखालील युवा खेळाडूंचे मैदानावर शक्तिप्रदर्शन; ‘फास्टेस्ट रनर’ आणि ‘बेस्ट ॲथलिट’ पुरस्कारांची विशेष मेजवानी पालघर…

बोईसरमध्ये रंगणार राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचा थरार!

३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान १७ वर्षांखालील शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन; राज्यभरातील युवा खेळाडूंचा सहभाग पालघर |…

जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत डॉन बॉस्को स्कूलचा ‘दुहेरी मुकुट’!सहा गटांतील पाच विजेतेपदे पालघर तालुक्याच्या शाळांकडे; मुंबई विभागीय स्पर्धेसाठी विजेते संघ पात्र

बोईसर | विशेष प्रतिनिधी पालघर जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत बोईसर येथील डॉन बॉस्को स्कूलने दमदार कामगिरी…

सायबर फसवणुकीपासून सावधान! नागरी संरक्षण दलाची बोईसरमध्ये जनजागृती

बोईसर | प्रतिनिधी संशयास्पद लिंक, ओटीपी, ऑनलाइन व्यवहारांबाबत स्वयंसेवकांना मार्गदर्शन; ‘सावध डिजिटल व्यवहार, सुरक्षित नागरिक’चा संदेश…

सँडविच सेंटर चालकावर जीवघेणा हल्ला; तिघे आरोपी गजाआडकपड्यांचे दुकान लावण्यावरून झालेल्या वादाचा राग; लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार

बोईसर | प्रतिनिधी कपड्यांचे दुकान लावण्यास विरोध केल्याच्या रागातून सँडविच सेंटर चालकावर लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला…

वॉकीटॉकीचा वापर करून महिलेची फसवणूक; एटीएम कार्ड व पासवर्ड मिळवून १० हजार रुपये लंपासबोईसर पोलिसांची कारवाई; तांत्रिक विश्लेषणातून आरोपी जेरबंद, वॉकीटॉकी संच व वाहन जप्त

बोईसर | प्रतिनिधी वॉकीटॉकीचा वापर करून महिलेची दिशाभूल करत तिच्याकडून एटीएम कार्ड व पासवर्ड मिळवून खात्यातून…

एटीएम कार्डची अदलाबदल करून ५० हजारांची फसवणूक; आरोपी मुंबईतून जेरबंदबोईसर पोलिसांची दमदार कारवाई; तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध

पालघर | प्रतिनिधी बोईसर येथे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्याच्या खात्यातील…

पालघर पोलिसांची धडक कारवाई; वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावणारा आरोपी अटकेत, १०० टक्के मुद्देमाल हस्तगतबोईसर पोलिसांची तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई; नवी मुंबईतून आरोपीला अटक

पालघर | प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने…

बोईसर वर्षा मॅरेथॉनला धावपटूंचा प्रचंड प्रतिसाद; पालघर ट्रॅफिक पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा निर्विघ्न पार

बोईसर, पालघर (विशेष प्रतिनिधी): बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात…

↑
error: Content is protected !!
Call Now Button