पालघर | प्रतिनिधी एटीएम कार्डचा पासवर्ड चोरून खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक; बोईसर…
Category: Palghar police
“ती एकटी नाही!” उत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी पालघर पोलीस सज्ज; छेडछाड रोखण्यासाठी विशेष सतर्कता !
पालघर | विशेष प्रतिनिधी नारीशक्तीचा सन्मान, सुरक्षिततेची साथ! गरबा-दांडियासह गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य; आपत्कालीन मदतीसाठी…
ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका! ‘अवास्तव परतावा’ आणि बनावट ट्रेडिंग ॲप्सपासून सावध राहा
पालघर | प्रतिनिधी मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणूक; गुंतवणुकीपूर्वी SEBI नोंदणी तपासण्याचे आवाहन…
ऑनलाइन खरेदी करताना सावधान!
मोठी सूट, कमी किमतीच्या आमिषाला बळी पडू नका; बनावट वेबसाइटच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचा धोका पालघर |…
सायबर फसवणुकीपासून सावधान! नागरी संरक्षण दलाची बोईसरमध्ये जनजागृती
बोईसर | प्रतिनिधी संशयास्पद लिंक, ओटीपी, ऑनलाइन व्यवहारांबाबत स्वयंसेवकांना मार्गदर्शन; ‘सावध डिजिटल व्यवहार, सुरक्षित नागरिक’चा संदेश…
दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड; तलासरी पोलिसांची धडाकेबाज कारवाईचोरीची स्कुटी गुजरातमधून हस्तगत; आरोपीला जेरबंद, न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी
पालघर | विशेष प्रतिनिधी तलासरी येथील स्टेट बँकेच्या पार्किंगमधून चोरीस गेलेल्या सुझुकी स्कुटीचा तपास करत तलासरी…
ऑक्टोबर महिना ‘सायबर जनजागृती महिना’; पालघर पोलिसांची जिल्हाभर जनजागृती मोहीमशाळा, महाविद्यालये, बँका, व्यापारी आस्थापनांमध्ये सायबर सुरक्षेचे धडे; पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन
पालघर | प्रतिनिधी सायबर गुन्ह्यांचे वाढते स्वरूप लक्षात घेता नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी…
सँडविच सेंटर चालकावर जीवघेणा हल्ला; तिघे आरोपी गजाआडकपड्यांचे दुकान लावण्यावरून झालेल्या वादाचा राग; लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार
बोईसर | प्रतिनिधी कपड्यांचे दुकान लावण्यास विरोध केल्याच्या रागातून सँडविच सेंटर चालकावर लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला…
बोईसरमध्ये महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारा सराईत चोरटा गजाआडपालघर पोलिसांची धडक कारवाई; २० हजारांचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यातील स्कुटी जप्त
पालघर | प्रतिनिधी बोईसर परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून पलायन करणाऱ्या सराईत…
वसा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे; ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत रस्ते सुरक्षा उपक्रम संपन्नपालघर पोलीस दल व आदिवासी विकास विभागाचा संयुक्त पुढाकार | अल्पवयीन मुलांचे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीवर भर
पालघर (विशेष प्रतिनिधी): रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व रस्ते सुरक्षेबाबत…