पालघरमध्ये अग्निशमन दलाची कामगिरी! दोन भिंतींच्या अरुंद जागेत अडकलेल्या ७० वर्षीय वृद्धाची सुखरूप सुटका

पालघर: प्रतिनिधी पालघर शहरातील भिमाई नगर, नवली येथे आज पहाटेच्या सुमारास एका ७० वर्षीय वृद्धाचे प्राण…

वेवूर–नवली उड्डाणपुलावर अंधाराचे साम्राज्य; मनसेचा पथदिव्यांसाठी आक्रमक पाठपुरावारात्री मद्यपान करणाऱ्यांचा वावर असल्याचा दावा; पोलिस गस्त वाढविण्याचीही मागणी

पालघर | विशेष प्रतिनिधी पालघर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या वेवूर–नवली उड्डाणपुलावर…

ऑक्टोबर महिना ‘सायबर जनजागृती महिना’; पालघर पोलिसांची जिल्हाभर जनजागृती मोहीमशाळा, महाविद्यालये, बँका, व्यापारी आस्थापनांमध्ये सायबर सुरक्षेचे धडे; पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन

पालघर | प्रतिनिधी सायबर गुन्ह्यांचे वाढते स्वरूप लक्षात घेता नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी…

मनसेच्या पाठपुराव्याला यश; नवीन रस्त्यांवर कामाची कुंडली सांगणारे फलक!ठेकेदार, कामाचा कालावधी अन् दोष दायित्वाची माहिती नागरिकांसमोर; कार्तिक मैत्राणी यांच्या पाठपुराव्याचा दावा

पालघर | प्रतिनिधी पालघर शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता संबंधित रस्त्याच्या कामाची संपूर्ण माहिती…

पालघर किनारपट्टीवर ‘सागरी कवच’ अभियान; दोन दिवस सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरसंशयास्पद बोट, व्यक्ती अथवा बेवारस वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन

सातपाटी | प्रतिनिधी सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच किनारपट्टीवरून होणाऱ्या संभाव्य घुसखोरी व संशयास्पद हालचालींना…

सँडविच सेंटर चालकावर जीवघेणा हल्ला; तिघे आरोपी गजाआडकपड्यांचे दुकान लावण्यावरून झालेल्या वादाचा राग; लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार

बोईसर | प्रतिनिधी कपड्यांचे दुकान लावण्यास विरोध केल्याच्या रागातून सँडविच सेंटर चालकावर लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला…

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात पालघर जिल्हा काँग्रेसचे तीव्र आंदोलनजिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा मुखवटा घालून निषेध; ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

पालघर | प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित करत…

बोईसरमध्ये महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारा सराईत चोरटा गजाआडपालघर पोलिसांची धडक कारवाई; २० हजारांचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यातील स्कुटी जप्त

पालघर | प्रतिनिधी बोईसर परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून पलायन करणाऱ्या सराईत…

‘जयंती-२’च्या मोफत शोला पालघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादआरक्षण, जातीय भेदभाव, शिक्षणातील राजकारण आणि संविधानिक हक्कांवर चित्रपटातून भाष्य

पालघर | प्रतिनिधी आरक्षण, जातीय भेदभाव, शिक्षण व्यवस्थेतील राजकारण, महाविद्यालयीन राजकारण तसेच संविधानाने दिलेल्या हक्कांचा जीवनातील…

वसा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे; ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत रस्ते सुरक्षा उपक्रम संपन्न​पालघर पोलीस दल व आदिवासी विकास विभागाचा संयुक्त पुढाकार | अल्पवयीन मुलांचे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीवर भर

पालघर (विशेष प्रतिनिधी): रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व रस्ते सुरक्षेबाबत…

↑
error: Content is protected !!
Call Now Button